ye re ye re paisa 2 movie download 2019 marathi 2

ye re ye re paisa 2 movie download 2019 marathi

ye re ye re paisa 2 movie

Story

After returning from South Africa, Jaggu aka Anna (Sanjay Narvekar) is given a big responsibility by Janhavi (Mrinal Kulkarni). This mission can change Anna and his team’s life forever. But in a good way or bad? ye re ye re paisa 2 movie

Review ye re ye re paisa 2 movie

Anna and Janhavi are the only two members of the cast that carry over from the first installment, Ye Re Ye Re Paisa (YRYRP). While the con and amount of theft in the first film was grand, in YRYRP 2, it gets grander.

ye re ye re paisa 2

 

Also Download : Time please Full Movie Download

Anna assembles a team from people who owe him money, and promises to waive off their loans and give them more money on top of it. Soon he has Harsh (Aniket Vishwasrao), Sara (Mrinmayee Godbole) and Jango (Priyadarshan Jadhav) on board apart from his Tenya aka Pradyumna (Anand Ingale). Their mission? To bring back Neeraj Shah (Pushkar Shrotri) a businessman accused of money laundering, back to India from London. Do they succeed? Does their mission go as planned? Watch the film to get these answers. ye re ye re paisa 2 movie

In an obvious reference to a real-life businessman who took off to London after duping a bank in India, the makers establish an instant connection with the viewers. Hemant Dhome, who takes over the microphone from Sanjay Jadhav in this installment, and keeps the tempo going. YRYRP2 is a slapstick-comedy-meets-con-film that doesn’t need you to use logic. Not to say that there is no story or twist in the tale in it, but the film is much more enjoyable if you go in just for the sake of enjoying and having a good laugh.ye re ye re paisa 2 movie

Also Download : 3 Idiots full Movie Download

Casting ye re ye re paisa 2 movie

Where the film scores brownie points is in its casting. Getting such a huge ensemble together is a big task and Hemant manages to do justice to the actors. Each has an important role, even actors in special appearances like Prasad Oak, Mahesh Manjrekar and Mrinal Kulkarni. Sanjay, Aniket, Mrinmayee and Anand are decent but Priyadarshan stands out with his punch-lines and well-timed jokes. Pushkar as the suave villain looks and speaks the part. Prasad is good too. ye re ye re paisa 2 movie

Also Download : boyz full marathi movie download

There are loopholes in the story and a lot of cinematic liberty is taken. However, that’s in sync with other films in the genre. If you are looking for meaningful cinema, better avoid this one. ye re ye re paisa 2 movie

ye re ye re paisa 2

 

At the end of the day, fans of this genre look for nothing more than leaving with a smile on their faces. They get that and a promise of third installment in this franchise too.

In Marathi Language ye re ye re paisa 2 movie

जबरदस्त स्टारकास्ट,उत्तम निर्मितीमूल्यं, साहेबाच्या देशात जवळपास संपूर्ण सिनेमाचं शूटींग , श्रवणीय संगीत , निखळ मनोरंजन अश्या सगळ््या गोष्टी जुळून आल्या की एक मसालेदार सिनेमा तयार होतो. अश्यावेळी आपण त्यातील कथेच्या फार खोलात जात नाही. सिनेमासाठी कथा नक्कीच महत्वाची असली तरी अश्या मसालेदार सिनेमात एक प्रेक्षक म्हणून आपण ती अपेक्षा ठेवत नाही. कारण आपल्याला तेव्हा जास्त डोक्याला शॉट नको असतो हवं असतं ते फक्त आणि फक्त निखळ मनोरंजन .ये रे ये रे पैसा २ हा सिनेमाही त्याच श्रेणीत येतो. जास्त डोक्याला ताप नाही ,जास्त खोलात जाणारं कथानक नाही. मस्त धमाल ,मस्ती करत पाहावी अशी मॅड मॅड कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा २ हा सिनेमा आहे.

ये रे ये रे पैसा या सिनेमाचा पहिला भाग संजय जाधवने दिग्दर्शित केला होता. तेव्हाही तितकीच धमाल त्या सिनेमात होती. निर्माते अमेय खोपकर यांनी दुसºया भागाच्या दिग्दर्शनाची सूत्रं सोपवली ती अभिनेता हेमंत ढोमेकडे. हेमंतने आपल्या आयडियाच्या कल्पनेतून हा भाग अजून फुलवला आहे. कथानक तसं साधंच आहे. पहिल्या भागातील वसुलीभाई अण्णा( संजय नार्वेकर) आता दक्षिण अफ्रिकेवरून परत आलाय.मात्र आता या वसुलीभाईची परिस्थीती म्हणावी तितकी चांगली नाही.त्यात त्याची बायको रंजनाने (विशाखा सुभेदार) परत ती प्रतिष्ठा मिळव नाहीतर मला विसर अशी विचित्र अट घातली आहे. अण्णा विचित्र पेचात पडलेला असतो. आपला मेहुणा (आनंद इंगळे) सोबत आता काय करायचं याच्या विचारात असताना त्याच्या मॅडम (मृणाल कुलकर्णी) त्याच्यासमोर एक प्रस्ताव ठेवतात. निरज शहा( पुष्कर श्रोत्री) हा त्यांच्या बॅकेतून १० हजार करोड रूपये घेऊन लंडनला पोबारा झालाय.

त्याच्याकडून त्या पैश्याची वसुली आणि त्याला सहीसलामत भारतात घेऊन येण्याची जबाबदारी ती अण्णावर टाकते त्याबदल्यात कमिशन म्हणून ती अण्णाला १०० करोडची ऑफर करते. अण्णा ही ऑफर स्वीकारतो आणि आपली टीम बनवतो. यात तो हॅकर असलेल्या (अनिकेत विश्वासराव) ,लंडनची माहिती असलेल्या (मृण्मयी गोडबोले) आणि पोलिसांचा आगरी खबरी (प्रियदर्शन जाधव) ला सामील करून घेतो. मिशन सुरू होतं. टीम लंडनला पोहचते आणि मिशन सुरू होतं. त्यात त्यांना लंडनमध्ये पोलिसांच्या वेशात आलेला कंट्री (प्रसाद ओक) ही सामील होतो. आपल्या पध्दतीने हे मिशन पूर्ण करण्याचा अण्णा आणि त्याची टीम प्रयत्न करते. यात त्यांना असंख्य अडचणी येतात, धमाल होते. निरज शहाचा बिझनेस सांभाळत असलेली काव्या( स्मिता गोंदकर) ही अनेक नाट्यपूर्ण घटना यात घडवून आणते.

अश्या नानाविध गोष्टी घडत असताना खरंच अण्णा आणि त्याची टीम आपल्या मिशनमध्ये यशस्वी होते का ? नीरज शहा त्यांच्या हातात येतो की गायब होतो ? का निराळंच कोणी तरी पडद्यामागून हालचाली करतंय याचं उत्तर तुम्हांला सिनेमा पाहूनच कळेल. हेमंत ढोमेच्या कथेत म्हणावं तसं काही नाविन्य नाहीये. ही एक मॅड मॅड कॉमेडी आहे. मात्र हेमंतने या सिनेमाचा वेग मात्र नेमका ठेवला आहे. हेमंतने पहिल्या भागातील मोजकीच पात्रं कायम ठेवत दुसऱ्या भागात भन्नाट कलाकारांची फळी जोडली आहे.

या सिनेमात उत्तम निर्मितीमूल्ये आहेत. अमेय खोपकर या निर्मात्याने कोणतीही घासाघीस न करता सिनेमाच्या कथेला साजेश्या लंडनमध्ये या सिनेमाचं ९५ टक्के शूटींग केलं आहे. ज्यामुळे आजपर्यंत मराठी सिनेमात न दिसलेल्या अनेक गोष्टी या सिनेमात दिसायला मिळाल्यात हे या सिनेमाचं वैशिष्ठय आहे.सिनेमातील जबरदस्त स्टारकास्ट हा या सिनेमाचा यूएसपी आहे. संजय नार्वेकरचा अण्णा गेल्या भागापेक्षा या भागात अजून जास्त फर्मास झाला आहे. संजयचं विनोदाचं टायमिंग अजूनही तितकंच परफेक्ट असल्याने पूर्ण सिनेमाभर संजय मजा आणतो. पुष्कर श्रोत्रीने निरज शहाच्या भूमिकेत अजून मजा आणली आहे. लंडनमध्ये पळून गेलेल्या या निरज शहाचा आब ,त्याची स्टाईल त्याने उत्तम साकारलीय.

प्रसाद ओकनेही कोल्हापूरी कंट्री हे पात्र फर्मास रंगवलं आहे. आनंद इंगळे ,स्मिता गोंदकर आणि विशाखा सुभेदार यांनीही आपली पात्रं जबरदस्त साकारत उत्तम साथ दिली आहे. अनिकेत विश्वासराव, मृण्मयी गोडबोले आणि प्रियदर्शन जाधव या जबरदस्त तिकडीने तर चारचांद लावले आहेत. उत्तम निर्मितीमूल्ये, उत्तम टायमिंग असलेली कॉमेडी, कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि साहेबाचा देश पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही. जास्त डोक्याला शॉट नाही अशी पैसा वसूल कॉमेडी पाहावी अशीच आहे.

4 thoughts on “ye re ye re paisa 2 movie download 2019 marathi”

  1. Pingback: saath tujha bhetla movie download 2019 review - Get Basic Knowledge

  2. Pingback: Ujda Chaman Full Movie Download 2019 And Review - Get Basic Knowledge

  3. Pingback: Chhichhore Full Movie Download 2019 - Get Basic Knowledge

  4. Pingback: Total Dhamaal Full Movie Download Mp4 HD - Get Basic Knowledge

Leave a Comment

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.