pradhan mantri bima yojana 2019
insurance

प्रधानमंत्री फसल बिमा योजना २०१९ (PMFBY)

प्रधानमंत्री फसल बिमा योजना २०१९ (PMFBY) शेती आणि विमा(INSURANCE) भारत हा कृषी प्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. कृषी उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि धोरणे महाराष्ट्र शासन पातळीवर राबविली जात आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे शेतीपुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत.pradhan mantri bima […]