BJP

आज भाजप पक्षाला जनमत असूनही सत्तेबाहेर राहावं का

विचार करा बरोबर कि चूक भाजपाला सत्तेपासुन रोखायचंय असं थोरात म्हणाले. जोगेंद्र कवाड़े म्हणाले की भाजपाला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी उध्दव ठाकरेंनी नेतृत्व करावं. अजित पवार देखील बोलले “महाशिवआघाडी” ही भाजपा-विरोधी आहे.   निकाल लागल्यापासुन एवढंच ऐकत आहोत आपण भाजपाला दुर ठेवायचंय…फडणवीस नको वगैरे वगैरे…पण भाजपाला दुर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्यांपैकी एकाही मुत्सद्द्याने अजुनपर्यंत सांगितलं नाही की …

आज भाजप पक्षाला जनमत असूनही सत्तेबाहेर राहावं का Read More »