police bharti 2019

maharashtra police bharti 2019 mahiti in marathi

maharashtra police bharti 2019

महाराष्ट्र पोलिस भर्ती जिला आपण महापोलीस भर्ती म्हणतो.या वर्षी हि भर्ती मुले आणि मुलींसाठी होईल.गेल्या वर्षी कॉन्स्ताब्ले आणि कारागृह शिपाई यांच्यासाठी ४५०० जागा होत्या त्या मध्ये बदल करून या वर्षी ७००० जागा काढण्यात आल्या आहेत.जर तुम्ही या पोलीस भर्तीची जर तयारी करत असाल तर तुम्ही online form भरू शकता.maharashtra police bharti 2019

त्यासाठी खाली पूर्ण माहिती दिली आहे.जर काही प्रोब्लेम असेल तर तुम्ही आमच्या whatsaap group मध्ये add होऊ शकता तुम्हाला अशाच प्रकारची नौकर्यांची माहितीह मिळेल जर group मध्ये add होयचे असेल तर comment करा.

या मध्ये आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती खालीलप्रमाणे आहे.maharashtra police bharti 2019

Also read : police bharti ranking 

१) महाराष्ट्र पोलीस भर्ती ची पूर्ण माहिती
२)महाराष्ट्र पोलीस भर्ती शिपाई किंवा constable पगार
३)महाराष्ट्र पोलीस भर्ती ची पात्रता
४)महाराष्ट्र पोलीस भर्ती चे online registration
५)महाराष्ट्र पोलीस भर्ती ची selection प्रोसेस
६)महाराष्ट्र पोलीस भर्ती चा अभ्यासक्रम
७)महाराष्ट्र पोलीस भर्ती चे admit card
८)महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उपयुक्त पुस्तके
९)महाराष्ट्र पोलीस भरतीचा निकाल

police bharti 2019

१) महाराष्ट्र पोलीस भर्ती ची पूर्ण माहिती 

महाराष्ट्र पोलीस भर्ती में सब-इन्स्पेक्टर आणि constable पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत.त्या साठी पात्र उमेदवाराकडून अर्ज घेण्यात येत आहेत.तरी इच्छुक उमेदवारांनी
आपला अर्ज online पद्धतीने भरावा. यावर्षी पोलीस भर्ती ची परीक्षा नोव्हेंबर मध्ये होईल.या परिक्षेच नियोजन महाराष्ट्र पोलीस सर्विस commision करेगा.

इस साल पोलीस भर्ती कि परीक्षेसाठी थोडा उशीर झाला आहे त्यासाठी मतदान हे कारण सांगता येईल.पोलीस भर्ती फक्त या काही निवडक जिल्ह्यासाठीच होणार आहे.

पुणे,मुंबई,औरंगाबाद,नागपूर,अकोला,अमरावती,बुलढाणा ,यवतमाळ,वाशीम,गडचिरोली,बीड,जालना,उस्मानाबाद,लातूर,नांदेड,हिंगोली,परभणी,ठाणे,पालघर,रेगड,रत्नागिरी,
शिंदुदुर्ग ,चंद्रपूर,गोंदिया,वर्धा,अहमदनगर ,धुळे,जळगाव,नंदुरबार,नाशिक,कोल्हापूर,सांगली,सातारा आणि सोलापूर.

२)महाराष्ट्र पोलीस भर्ती शिपाई किंवा constable पगार

महाराष्ट पोलीस यांची पगारीमध्ये ७ व्या वेतन आयोगानंतर वाढ झाली आहे.याच्या आगोदर रु.५,२००-२०,२०० अशी होती.आता ती २१,७०० पर्यंत गेली आहे.

Also read : police bharti 2019

महाराष्ट्र पोलीस भर्ती च्या महत्वाच्या तारखा

३)महाराष्ट्र पोलीस भर्ती ची पात्रता शैक्षणिक पात्रता
वयाची पात्रता
शारीरिक पात्रता

४)महाराष्ट्र पोलीस भर्ती चे online registration maharashtra police bharti 2019

online aaplication form साठी येथे click करा.

online form भरण्यासाठी काय काय लागेल

  • e-mail id
  • mobile no.
  • फोटो आणि singature यांची scan केलेली कॉपी.

maharashtra police bharti 2019

महाराष्ट्र पोलीस भर्ती साठी आवश्यक कागदपत्रे

  • १० वी मार्कमेमो
  • १२ वी मार्कमेमो
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • non-creamy layer प्रमाणपत्र
  • T.C.
  • सहा फोटो

५)महाराष्ट्र पोलीस भर्ती ची selection प्रोसेस maharashtra police bharti 2019

पूर्व परीक्षा :- हि परीक्षा १०० मार्काची असेल आणि याला १ तासाचा वेळ असेल
मुख्य परीक्षा :-जे उमेदवार पूर्व परोक्षेत पास झाले असतील त्यांची मुख्य परीक्षा घेण्यात येते.

1 thought on “maharashtra police bharti 2019 mahiti in marathi”

Leave a Comment

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.