Funny Jokes in Marathi Language
पुणेरी स्त्रीे ने एकदा शंकराला प्रसन्न केले….funny jokes in marathi language
शंकर :— मी प्रसन्न झालो आहे.. एक वरदान माग.
स्त्री :— मला तीन वरदान पाहिजेत..
शंकर :— देतो. पण एका अटिवर… तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन…
( शंकराला वाटले ती निरूत्तर होइल.. ?)
स्त्री :— चालेल मला… funny jokes in marathi language
वरदान १ :— मला भरपूर संप्पत्ती दे..
दिली…
सासूला दहापट मीळाली.
वरदान २ :— मला सर्वात सूंदर बनव..
बर..
सासू दहापट सुंदर.. funny jokes in marathi language
वरदान ३ :— मला एक हलका हार्टअटॅक दे..
दिला…
सासूला दहापट अॅटक.. धड धड धड… सासू सरळ उपर..??
आता सगळं सुनेच.. marathi jokes
शंकर त्रिशूल घेऊन त्या माणसाला शोधत आहेत
जो म्हणाला बायकांची अक्कल गुङघ्यात आहे.
नादचं खुळा…? marathi jokes
मुंबई पोलिस हवालदार
पावती बनाना पड़ेगा रे बाबा…तुझं नाव काय??
What Name…?
फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz…
हवालदार : दुसरी बार संभालनेका हा…। जाओ अभी… !!!
हसू नकोस., तुला तरी वाचता आलं का?
चल, जाऊ दे funny jokes in marathi language
हवलदार: साहेब, साहेब काल रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केले.
इन्स्पेक्टर: वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू एवढा टेन्शन मध्ये का आलास.
.
.
.
हवलदार: साहेब टेन्शन हे आहे कि हनुमान बनलेला कैदी
अजून संजीवनी घेऊन परत नाही आला
पोलीस: काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा: प्रवचन ऐकायला!
पोलीस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा: दारू पासून होणारे दुष्परिणाम,
पोलीस: एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा: माझी बायको !!! funny jokes in marathi language
marathi jokes
गंपू, झंपू आणि त्यांचा मित्र बाइकवरून जात असतात,
तेवढय़ात ट्रॅफिक पोलिस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो.
गंपू: अरे वेडा आहेस का? आधीच 3 बसले आहेत, तू कुठे बसशील
जज : बोल, मरण्यापूर्वी तुझी काय इच्छा आहे?
कैदी: मला उद्याच पेपर वाचायचा आहे.
जज: ठीक आहे आपण फाशी उद्यावर ढकलू.
तुझा पेपर वाचून झाला, की मग आपण फाशी देऊ.
कैदी: तसं नाही जजसाहेब. मला माझ्या फाशीची बातमी वाचायची आहे.
ऐक आंधळा माणूस पोलिस मध्ये
भरती होण्यासाठी जातो पोलिस म्हणतात तुझा आम्हाला काय उपयोग
आंधळा सांगतो
उपयोग आहे ना अंधाधुंद फायरिंग साठी
पोलिस स्टेशनात गण्या: ओ साहेब हे फोटो कुणाचे
पोलिस: गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय
गण्या: काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना.
काय राव तुम्हीबी गण्या अजूनही सुटला नाही .
पोलीस: तू बंडू चे पैसे चोरले हे मान्य आहे का तुला?
गंपू: नाही त्याने स्वतः च्या हाताने पैसे काढून दिले.
पोलीस: कधी ?
गंपू: जेव्हा मी बंदूक दाखवली तेव्हा
पोलीस: कपडे काढून मारीन तुला?
कैदी: पण सगळी चूक माझी आहे तुम्ही का कपडे काढता
मुलगा: मला वाचवा
पोलीस: काय झाले?
मुलगा: काल एका मुलीला बोललो
दिल चीर के देख इसमे तेरा हि नाम होगा
पोलीस: मग
मुलगा: काल पासून चाकू घेऊन शोधतेय मला
एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो
क्राइम ब्रँच
हा…बोला
साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय…..
इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली…
मग तुम्ही तिला अटक केली का नाही
नाही साहेब
फरशी अजुन वाळली नाही!
एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली.
तरी ती महिला fail झाली…
कारण…
RTO: वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ
व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल?
महिला: नवरा….!
RTO: वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक
बरं झालं बोर्डच्या रिझल्ट मध्ये Exit poll नाही ते
नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती
बंता: काल मला १० जणांनी खूप मारला..
संता: मग तू काय केलास?
बंता: मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता: मग? ……
बंता: मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं
संता: अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.
बंता: वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे.
मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार?
संता: त्याची आयडिया आहे माझ्याकडे.
म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी ‘ताई’ असंच ठेवलंय.
संता: कुत्रा लग्न का करीत नाही ?
बंता : तो ऑलरेडीच कुत्र्याच जीवन जगत असतो म्हणुन.
संता पैराशूट बेच रहा था…
हवाई जहाज से कूदो,
बटन दबाओ
और जमीन पर सुरक्षित पहुंच जाओ…
ग्राहक: अगर पैराशूट नहीं खुला तो…
संता: तो पैसे वापिस
सांता – आज तेरे मोबाइल पे बड़े “I LOVE U” के Msg आ रहे है,
क्या बात है?
बंता – ओ कुछ नही यार, अपनी ऐसी किस्मत कहा,
आज तो बीवी का मोबाइल लाया हु !
संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता,
अशक्य हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही
बंताने एक मिनीट विचार केला
आणि मग म्हणाला, अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं…
आताबोंब मारुन काय उपयोग’
संताचे लग्न झाले आणि ३ महिन्या नंतर मुलगा झाला.
संता: ३ महिन्यात मुलगा कसा झाला?
बायको: तुमच्या लग्नाला किती काळ झाला?
संता: ३ महिने
बायको: माझ्या लग्नाला किती झाले?
संता: ३ महिने
बायको: आणि मुलगा किती दिवसानंतर झाला?
संता: ३ महिने
बायको: तर एकूण किती महिने झाले?
संता: ओ तेरी खरेच ९ महिन्यानंतर मुलगा झाला.
बघ वेळ कसा जातो समजतच नाही.
संता: मी दहा दिवस झोपलो नाही.
बंता: का बरं ?
संता: अभ्यासासाठी.
बंता: कसं काय जमलं तुला?
संता: अरे, मी रात्री झोपायचो.
डॉक्टर: तुम्हाला मलेरिया झाला आहे.
रुग्ण: डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना?
एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत पण तो टॉयफाईडने मेला.
डॉक्टर: नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात.
मोलकरिण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले….
.
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस डाँक्टरला बोलाव..
.
.
.
मोलकरिण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब..
.
.
.
मी त्याला All Out पाजले
पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.
डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.
डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.
पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?
डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.
funny jokes in marathi language
डॉक्टरांकडे एकजण येतो आणि आपला पाय दुखत असल्याचे सांगतो.
डॉक्टर त्याचा पाय बघतात तर तो निळा पडल्याच दिसतं.
डॉक्टर: अरे भाऊ, विष पसरलेलं दिसतंय. पाय कापावा लागेल.
डॉक्टर त्याचा पाय काढतात आणि त्याजागी नकली पाय लावतात.
त्या तरुणाचा नकली पायपण निळा पडतो. तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो.
डॉक्टर पाय पाहतात आणि म्हणतात, “अरेच्चा, आता कुठे खरा आजार माझ्या लक्षात आला.
तुझी जीन्स आहे ना, तिचा रंग जातो आहे
बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून
दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?
डॉक्टर : ५० वेळा.
बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?
डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या
आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.
एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो. नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते. रुग्ण: अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला.
नर्स: काय तहान लागली आहे का?
रुग्ण: (वैतागून) नाही…गळा लिकेज आहे का ते बघायचंय.
पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर: काय ?
पेशंट: जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो…! काय करू?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते.
डॉक्टर एका वेड्याला : हे काय आहे..?
.
.
वेडा : हे मी 500 पानांच पुस्तक लिहल आहे ..
.
.
डॉक्टर : पण तु 500 पानांवर लिहलस काय .. ?
.
.
वेडा : मी पहील्या पानावर लिहल आहे …१ राजा घोडा घेऊन जंगलाकडे गेला
.
.
आणि शेवटच्या पानावर लिहल आहे
“राजा जंगलात पोहचला ..” . .
डॉक्टर : अरे मग 498 पानांवर काय लिहल .. ?? . . .. . . . . .
वेडा : tigdik tigdik tigdik tigdik tigdik tigdik.
सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न:
मुलगी: माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे.
माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डॉक्टरचा सल्ला: दाराची कडी.
पेंशट: खुप पातळ संडासला होतय.
डाँक्टर: किती पातळ.
पेंशट: खुपच पातळ.
डाँक्टर: तरी साधारण किती पातळ.
पेंशट: इतके पातळ की तुम्हाला चुळ भरता येईल.
बायको : काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.
बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
नवरा: खुप खुप खुप आवडते ग…
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात…
बायकोने डोक फुटुस्तर हाणला
बायको: नाश्ट्याला मध देउ का?
नवरा:नको ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला असतो मी तोंडातून आलेल खात नाही !
बायको: मग अंडी देऊ का?
जोशी: माझी बायको फार रागीट आहे.
छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.
कुलकर्णी: माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.
जोशी: कसे काय ? काय केलं तू ?
कुलकर्णी: काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.
तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली…
लहानपणी ची अफवा…_
बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार
..
जाम घाबरायचो तेंव्हा…
.
.
.
आता वाटतय, दगड मारला असता तर बरे झाले असते
लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न….
उत्तर फक्त ” *हो*” किंवा” *नाही*” मध्ये
द्यावे..
आता तुमच्या बायकोने तुम्हांला मारणे बंद केले आहे का?
एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो:
“भावा हे engineering काँलेज कस आहे ?
पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहे
मी पण engineering इथेच केलेली आहे
गुरुजी: पोट्त्यां नो, म्हशीचं दूध पिल्याने
बुद्धी वाढते म्हणून रोज सकाळी किमान 1/2 litar तरी दूध पित जा……
.
Patta: काय बी सांगता का मास्तर….. असं असतं तर
मग म्हशीचं पोट्ट (पिलू) शास्रज्ञ झालं नसतं काय मग?
परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न
मुंग्यांना कसे माराल ?
उत्तर: पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर… जातील
आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर
त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..
तात्पर्य: १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील
परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो, चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:-यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे…!!!”
एकदा भाऊ कदम रेल्वे चालवत असतो.
त्याच्याकडून रेल्वे ऊसात जाते. नाना पाटेकर त्याला विचारतात,
नाना: ‘भाऊ कसं काय झालं हे?‘
भाऊ: समोर एक माणूस आडवा आलता.
नाना: लेका मग उडवायचाना त्याला रेल्वे कशाला उसात घातली!‘
भाऊ: आरं बाबा त्यालाच उडवत होतो..,
पण…तो माणूसच ऊसात पळाला त्याला मी तर काय करणार
बायकांकडे अशी कोणती गोष्ट असते जी आकाराने गोल असते,
शरीराच्या दोन्ही बाजूस असते, बाई चालतान्ना ती गोष्ट हलते आणि त्या गोष्टीचे नाव ब पासून सूरू होते???
??
??
??
?? बांगड्या! कधीतरी चांगला विचार करा रे
गुरूजी : मुलांनो, स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये नाव लिहीण्याची जागा छोटी असल्या कारणाने,
तुम्ही आप आपली नावे संपूर्ण न लिहीता शॉर्ट मध्ये लिहावे.
उदारर्णार्थ “किशोर विलास पाटील”
हे नाव तुम्ही शॉर्ट मध्ये “कि. वि. पाटील’ असे लिहावे.
विध्यार्थी : माझं नाव शॉर्ट मध्ये लिहीणे अवघड जाईल, सर.
गुरूजी : का ? काय आहे तुझे नाव ? funny jokes in marathi language
मराठी भाषा कधी कधी किती विचित्र असते बघा …
.
.
एका लहान नागडया मुलाला अंगनात खेळताना बघून, शेजारचे पाटिल काका म्हणाले :
“बाळा, आज आईने चड्डी नाही घातली का रे?”
जेव्हा मुलगी नमस्कार करायला वाकते तेव्हा काय दिसते ..?
संस्कार दिसतात….
आणि तुम्ही जो विचार केला त्या वरून तुमचे संस्कार दिसले
ससा नेहमी धावतो, पळतो तरतरीत राहतो,
त्याचे आयुष्य असते 15 वर्षे…
तेच कासव ना धावपळ करते,
ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे …..
यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा…अन whatsapp वापरा
एक संख्या मनात धरा. तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा
गण्या- आई, मला खुपच थंडी वाजतेय..
आई – मग तुला स्वेटर देऊ का???
-स्वेटर नको,
बाबांना सांगून लग्नाचंच बघ ना.
आईनं पालता घालून तुडवला. funny jokes in marathi language
सासरे जावयाला समजावत असतात
सासरे: तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई: हो
सासरे: किती?
जावई: आठवड्यातून तीनदा
सासरे: किती वर्ष झाली पितोय?
जावई: 30 वर्ष
सासरे: एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई: 500 रु
सासरे: म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000
हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते,
एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती
जावई: तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे: नाही,अजिबात नाही
जावई: मग तुमची मर्सिडीज कुठे आहे?
मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः मग तुझ्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे
.
.
.
तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर. marathi jokes
आयटम: जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना
पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,
आयटम: जानू, रॉकेट कशाला आणलस?
पक्क्या: (वैतागून)तुला चांदण्यात फिरायचंय ना,
ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून
प्रियकर: प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी: Sorry पण माझ प्रेम ‘महेश’ वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे….!
प्रियकर: अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले….. 🙁
प्रेयसी: अरे ‘शोन्या…..’ मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे. funny jokes in marathi language
दुकानदार: आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे.. marathi jokes
.
.
.
.
बंड्या: नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय.
आई: कोणाचा फोन होता रे?
मी: मित्राचा होता आई
आई: लाज वाटते का जरा तरी,
इतकं वय झालं तरी अजुन एक मुलगी पटली नाही तुला
“लयच कि बेक्कार वाटलं राव” marathi jokes
संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात
पण पप्पा कधी नाही दाखवत?
.
.
.
.
का? ते निरमा लावतात का? marathi jokes
एक मुलगा हरवला …
म्हणून घरच्यांनी WhatsApp वर त्याचा फोटो आणि मेसेज बनवून टाकला.
तो मुलगा लवकरच सापडला, WhatsApp चे त्यांनी शतश: आभार मानले.marathi jokes
पण आता तो मुलगा 6 महिने झाले शाळेत जाऊ शकत नाहीये कारण
रस्त्यात ज्याला तो मुलगा दिसतो तो त्याला घरी आणून सोडतो….
वेळ एक सारखीच राहत नाही, सगळ्यांची वेळ बदलत असते…
.
.
जे कपडे इंग्रज गवर्नर घालून लोकांवर हुकुमशाही करत होते…
.
.
.
.
आज तेच कपडे BAND वाले घालतात..
वाजीव रे धताड़ तताड़ धताड़ तताड़. marathi jokes
आम्ही पण लहानपणी विराट कोहली सारखे सुंदर होतो,
.
.
.
.
पण म्हशीला वैरण आणून आणून आमचा पार ख्रिस गेल झालाय…
एक वैतागलेला मुलगा…… marathi jokes
जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गम्मत असते
पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात
व त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते.
परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टर वर लिहिलेले दिसले
नाव: शामराव पाटी
आजार: गाभण राहत नाही.. marathi jokes
मुंबईकर मुलगी: Excuse me
सातारकर मुलगी: सरकता का please
विदर्भकर मुलगी: सरकून राहिला का
सांगलीकर मुलगी: सरकता का जरा
कोल्हापूरकर मुलगी: सरक ना भावा, आणि सगळ्यात Top
. . . . सोलापूरकर मुलगी: ए बधीर सरक ना, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय?? funny jokes in marathi language
खुप त्रास होतो मनाला… 🙁
जेव्हा आपण,
.
.
.
मोबाईल Charging ला लावतो
आणि आर्ध्या तासानंतर कळतं कि बटन चालु करायचं विसरलो आहे…!!
लग्नात थोड़ मनमोकळे पणाने काय नाचलो,
.
.
.
.
पूर्ण गल्लीत चर्चा….पोरगं लय दारू पितय funny jokes in marathi language
संतुर साबणावर पेन फ्री
.
.
.
.
काय आंघोळीनंतर अंगावर निबंध लिहायचा का?????
काहीही हा फ्री गायछाप वर चुनापुङी दया ना दम असेल तर
सगळ्यांना माझ्याकडून हॉटेलमध्ये खास पार्टी..
दिनांक: ३१/१२
वेळ संध्याकाळी ८ ते आपल्या आगमनापर्यत
हॉटेल चा पत्ता:
மமைதபதவ போணோய பவணொணக்ஷ,
ழவடொயவமழ, மவணவண, ஓஒடவோமஸமஸப. marathi jokes
काही कारण नाही सांगायचं सगळ्यांनी यायचंच…
जगातील सर्वात सुंदर Message…
.
.
.
.
“आयुष्यात कितीही चांगली कर्म करा”…
“कौतुक हे स्मशानातच होतं”…..!!! funny jokes in marathi language
एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टर ला
काजू बदाम खायला देत असे marathi jokes
.
.
न राहून कंडक्टर ने एके दिवशी आज्जींना विचारले –
आज्जी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता ????
.
.
आजीबाई – बाळा दात तर राहिले नाही..:-(
आणि चघळून फेकून देणे बरे नाही वाटत ना …:
Read Also : Samsung Galaxy M30s Mobile Specifications
जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे विचारतात…
“कोण आहे तो हरामखोर ??”
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर त्याच्या घरचे विचारतात…
“काय रे हरामखोरा किती पिलास…??”
तात्पर्य: उलटी मुलाला होवो अथवा मुलीला “हरामखोर” नेहमी मुलगाच असतो..!!! funny jokes in marathi language
बाप : मला ४ मूल आहेत पहिल्याने MBA केलय
दुसऱ्याने BA केलय
तिसऱ्याने PHD केलय marathi jokes
आणि चौथा चोर आहे
मित्र: चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाहीं काढत..??
बाप: कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे बेरोजगार आहेत. funny jokes in marathi language